19 September 2020

News Flash

हॉकीत भारतीय पुरुषांची श्रीलंकेशी गाठ

दक्षिण कोरियात सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय हॉकी संघाची पुरुष गटात सलामीच्या सामन्यात श्रीलंकेशी तर महिलांची थायलंडशी गाठ पडणार आहे.

| September 1, 2014 03:56 am

दक्षिण कोरियात सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय हॉकी संघाची पुरुष गटात सलामीच्या सामन्यात श्रीलंकेशी तर महिलांची थायलंडशी गाठ पडणार आहे.
सरदारा सिंगच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला २१ सप्टेंबरला श्रीलंकेशी खेळावे लागेल. त्यानंतर भारताचे ओमान (२३ सप्टेंबर), पाकिस्तान (२५ सप्टेंबर), चीन (२७ सप्टेंबर) यांच्याशी सामने होतील. महिलांमध्ये भारताला थायलंड (२२ सप्टेंबर), चीन (२४ सप्टेंबर) आणि मलेशिया (२६ सप्टेंबर) यांच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 1, 2014 3:56 am

Web Title: indian mens hockey team to face sri lanka in asian game
Next Stories
1 महिलांच्या प्रो-कबड्डीची प्रतीक्षा लवकरच संपावी!
2 मुंबापुरीच्या साक्षीने पहिला प्रो-कबड्डी विजेता ठरणार
3 फिरकीच्या तालावर भारत विजयी
Just Now!
X