24 October 2020

News Flash

भावा याचेच पैसे मिळतायत, चहलसाठी सेहवागचं हटके ट्विट

चहलचं वयाच्या २९ व्या वर्षात पदार्पण

टीम इंडियाचा फिरकीपटू युजवेंद्र चहलने आज वयाच्या २९ व्या वर्षात पदार्पण केलं आहे. मिळालेल्या संधीचं सोनं करत चहलने थोड्या कालावधीमध्येच भारतीय संघात आपली जागा पक्की केली आहे. जादुई फिरकीने प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना आपल्या तालावर नाचवणाऱ्या चहलला त्याच्या सहकाऱ्यांनी आजच्या दिवशी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 23, 2019 3:57 pm

Web Title: indian players wishes their yuzvendra chahal on his 29th birthday psd 91
टॅग Yuzvendra Chahal
Next Stories
1 चांद्रयान २ च्या मुद्द्यावरून हरभजनचा पाकला टोला, म्हणाला…
2 टी-२० विश्वचषकापर्यंत थांबशील का, विराटच्या विनंतीनंतर धोनीने बदलला निवृत्तीचा निर्णय?
3 Video : अश्विनची अजब गजब गोलंदाजी, तरीही मिळाली विकेट
Just Now!
X