News Flash

हॉकी मालिकेसाठी भारतीय संघ पाकिस्तानात येण्याची आशा

भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांत सध्या तणावग्रस्त परिस्थिती असून त्याचा परिणाम उभय संघांमध्ये मार्च महिन्यात होणाऱ्या आगामी मालिकेवर होणार नाही, अशी आशा पाकिस्तान हॉकी

| January 17, 2013 04:49 am

भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांत सध्या तणावग्रस्त परिस्थिती असून त्याचा परिणाम उभय संघांमध्ये मार्च महिन्यात होणाऱ्या आगामी मालिकेवर होणार नाही, अशी आशा पाकिस्तान हॉकी महासंघाचे अध्यक्ष कासिम झिया यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, ‘‘येत्या काही दिवसांत परिस्थिती पूर्वपदावर येईल. दोन्ही देशांमध्ये असलेल्या हॉकी खेळाच्या नात्यात कोणताही दुरावा येणार नाही. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हॉकी मालिका नियोजित वेळापत्रकानुसारच होईल, अशी आशा आहे.’’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 17, 2013 4:49 am

Web Title: indian team may come to pakistan for hockey series
टॅग : Hockey,Sports
Next Stories
1 उत्तेजक सेवनाच्या कबुलीमुळे आर्मस्ट्राँग कायद्याच्या कचाटय़ात
2 अरोनियनवरील विजयासह आनंदला संयुक्त आघाडी
3 महिला विश्वचषकातील पाकिस्तानी संघाच्या सामन्यांस गुजरात क्रिकेट असोसिएशनचा नकार
Just Now!
X