20 October 2020

News Flash

ऑलिम्पिक पात्रतेसाठी वेटलिफ्टिंगपटू सज्ज

संजिता चानू यांच्यासह १६ वेटलिफ्टिंगपटू रिओ ऑलिम्पिकची पात्रता मिळवण्यासाठी सज्ज झाला आहे.

| April 20, 2016 03:44 am

राष्ट्रकुल स्पध्रेतील विजेता सतीश कुमार सिवलिंगम आणि के. संजिता चानू यांच्यासह १६ वेटलिफ्टिंगपटू रिओ ऑलिम्पिकची पात्रता मिळवण्यासाठी सज्ज झाला आहे. ३० एप्रिलपर्यंत ही स्पर्धा रंगणार आहे.

भारतीय संघ :
पुरुष : दीपक रमेश महाजन (५६ किलो), गोपाळ अन्बारसू (६२ किलो), संबो लापूंग (६९ किलो), सतीश सिवालिंगम (७७ किलो), विकास ठाकूर (८५ किलो), रगाळा वेंकट राहुल
(९४ किलो), प्रदीप सिंग (१०५ किलो), गुरदीप सिंग (+१०५ किलो), जसप्रीत सिंग (+१०५ किलो).
महिला : के. संजिता चानू (४८ किलो), सैखोम मिराबाई चानू (४८ किलो), सागोल्सेम थसाना चानू (५८ किलो), पूनम यादव (६३ किलो), राखी हल्देर (६९ किलो), कविता देवी
(७५ किलो), सुशीला पान्वर (+७५ किलो).

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 20, 2016 3:44 am

Web Title: indian weightlifting players prepared for olympics qualification
Next Stories
1 ‘ट्वेन्टी-२० पलीकडेही क्रिकेट असते हे भारतीय संघ विसरलायं’
2 कोलकाताचे लक्ष्य.. अव्वल स्थान
3 सनरायझर्स हैदराबादची विजयी बोहनी
Just Now!
X