05 December 2020

News Flash

निवडणुकांमुळे बंगळुरूमधील आयपीएलचे काही सामने अन्य ठिकाणी

कर्नाटकात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांमुळे ४ आणि ६ मेला बंगळरूमध्ये होणारे आयपीएलचे सामने अन्यत्र हलवण्याची शक्यता आहे. हे सामने कुठे होतील यासंदर्भातला निर्णय लवकरच घेतला जाईल

| March 27, 2013 01:37 am

कर्नाटकात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांमुळे ४ आणि ६ मेला बंगळरूमध्ये होणारे आयपीएलचे सामने अन्यत्र हलवण्याची शक्यता आहे. हे सामने कुठे होतील यासंदर्भातला निर्णय लवकरच घेतला जाईल असे कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. कर्नाटक विधानसभा निवडणुका ५ मेला होणार आहेत तर दुसऱ्या दिवशी अर्थात ६ मेला मतमोजणी होणार आहे. ४ मेला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा किंग्स इलेव्हन पंजाबशी तर ६मेला सनरायझर्स हैदराबादशी मुकाबला होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 27, 2013 1:37 am

Web Title: ipl 2013 2 matches could be shifted out of bangalore due to assembly elections
टॅग Bangalore,Ipl,Ipl 6
Next Stories
1 तू नव्या युगाची आशा..
2 ..जय जय भारत देशा!
3 सचिनच्या निवृत्तीविषयी चर्चा करणे योग्य ठरणार नाही -श्रीनिवासन
Just Now!
X