इंडियन प्रिमिअर लीगच्या(आयपीएल) आगामी पर्वाचे वेळापत्रक जाहीर झाले असून ट्वेन्टी-२० विश्वचषक संपताच ९ एप्रिलपासून आयपीएलचे बिगुल वाजणार आहे. ९ एप्रिल रोजी आयपीएलच्या नवव्या पर्वाचा शुभारंभ वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध पुणे सुपरजायंट्स सामन्याने होणार आहे.  यंदाच्या पर्वात एकूण ६० सामने खेळवले जाणार असून, ही स्पर्धा ९ एप्रिल ते २९ मे अशी ५१ दिवस चालणार आहे. भारतातील प्रमुख १० शहरांमध्ये सामने खेळवले जाणार आहेत. स्पर्धेचे प्ले-ऑफचे सामने पुण्यात आणि अंतिम सामना मुंबईत वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे.

संपूर्ण वेळापत्रक-

Hardik Pandya Slapped With Fine Of 12 Lakh rupees By BCCI
मुंबई इंडियन्सचा विजय सेलिब्रेट करताना हार्दिक पंड्याला धक्का; ‘या’ साठी बीसीसीआयने ठोठावला १२ लाखांचा दंड
Top 5 Oldest Player To Score A Century In IPL
IPL 2024 : रोहित शर्मासह ‘या’ पाच सर्वात वयस्कर खेळाडूंनी आयपीएलमध्ये झळकावलयं शतक, जाणून घ्या कोण आहेत?
rohit sharma virat kohli
ipl 2024, MI vs RCB: इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट: सलग दुसऱ्या विजयाचे लक्ष्य! मुंबई इंडियन्ससमोर आज वानखेडेवर रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुचे आव्हान
Rohit Sharma Ishan Kishan Romario Shepherd Gerald Coetzee Tim David contributed to MI win
IPL 2024 : मुंबई इंडियन्सच्या पहिल्यावहिल्या विजयात ‘या’ पाच खेळाडूंनी बजावली महत्त्वाची भूमिका

IPL-Schedule-1

IPL-Schedule-2