गेले काही वर्ष भारतीय संघाबाहेर असलेल्या युवराज सिंहची आज आयपीएलमधून  गच्छंती होता होता वाचली आहे. पहिल्या सत्रात कोणत्याही संघाने बोली न लावल्यामुळे न विकल्या गेलेल्या युवराजला दुसऱ्या फेरीत मुंबई इंडियन्स संघाने विकत घेतलं आहे. युवराजने आपली मूळ किंमत २ कोटींवरुन १ कोटीवर आणल्यानंतर मुंबईने युवराजला आपल्या संघात दाखल करुन घेतलं आहे. मागचा हंगाम पंजाबकडून खेळणाऱ्या युवराजला आपल्या कामगिरीत फारशी चमक दाखवता आलेली नव्हती. त्यामुळे यंदाच्या आयपीएलमध्ये आपलं नाणं खणखणीत वाजवून दाखवण्याचं आव्हान युवराजसमोर असणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आयपीएलच्या बाराव्या हंगामात, गोलंदाजांनी आपला वरचष्मा गाजवला आहे. गतवर्षी सर्वात महागडा खेळाडू म्हणून चर्चेत आलेल्या जयदेव उनाडकटला यंदाही राजस्थान रॉयल्सने ८ कोटी ४० लाखांच्या बोलीवर आपल्या संघात कायम राखलं आहे. याचसोबत मोहम्मद शमीला किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने ४ कोटी ८० लाखांच्या बोलीवर आपल्या संघात घेतलं आहे. लसिथ मलिंगाने यंदाच्या हंगामात खेळाडूच्या रुपात मुंबईच्या संघाकडून पुनरागमन केलं आहे. वरुण अॅरोनला राजस्थान रॉयल्सने २ कोटी ४० लाख तर मोहीत शर्माला चेन्नईने ५ कोटींच्या बोलीवर आपल्या संघात घेतलं आहे. याचसोबत तामिळनाडूच्या वरुण चक्रवर्तीनेही अनपेक्षितपणे ८ कोटी ४० लाखांची बोली घेत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने वरुणवर ८ कोटी ४० लाखांची बोली लावली. परदेशी खेळाडूंमध्ये इंग्लंडच्या सॅम करनला सर्वाधिक बोली लागली. पंजाबच्याच संघाने करनवर ७ कोटी २० लाख बोली लावलसी

त्याआधी सुरुवातीच्या सत्रात विंडीजच्या खेळाडूंनी वर्चस्व कायम राखलं आहे. विंडीजचे शेमरॉन हेटमायर, कार्लोस ब्रेथवेट आणि निकोलस पुरन यांच्यावर संघमालकांनी कोट्यवधी रुपयांच्या बोली लावल्या आहेत. तुलनेने भारतीय खेळाडूंना पहिल्या सत्रात आपली छाप पाडता आली नाही. आपली मुळ किंमत १ कोटी रुपयापर्यंत खाली आणुनही युवराज सिंहला संघात घेण्यात कोणत्याही मालकाने उत्सुकता दाखवलेली नाहीये. भारताच्या हनुमा विहारी आणि अक्षर पटेलला दिल्ली कॅपिटल्स संघाने अनुक्रमे २ कोटी आणि ५ कोटी रुपयांची बोली लावली आहे.

शिमरॉन हेटमायरला ४ कोटी २० लाखांच्या बोलीवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, टी-२० संघाचा कर्णधार कार्लोस ब्रेथवेटला ५ कोटी रुपयांच्या बोलीवर कोलकाता नाईट रायडर्स संघाने तर यष्टीरक्षक निकोलस पुरनला ४ कोटी २० लाखांच्या बोलीवर किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने विकत घेतलं आहे. याव्यतिरीक्त लॉकी फर्ग्युनस १ कोटी ६० लाखांच्या बोलीवर कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून, विंडीजचा शेर्फेन रुदफोर्ड २ कोटींच्या बोलीवर दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळणार आहे.

Live Blog

Highlights

  • 20:26 (IST)

    मोठी बातमी - युवराज सिंहला दुसऱ्या फेरीत बोली

    ? ????????? ?????? ????? ???????? ???????? ??????

    IPL Auction 2019: ?????? ???? ‘???????’! ?? ???? ??????? ????? ???????????? ??????

  • 20:24 (IST)

    मार्टीन गप्टीलला दुसऱ्या फेरीत बोली

    ? ????????? ?????? ????????? ???????? ???????? ??????

  • 20:12 (IST)

    प्रभसिमरन सिंहवर अनपेक्षित बोली; किंग्ज इलेव्हन पंजाब संघाकडून खेळणार

    ??????????? ? ???? ?? ??????? ????

  • 19:46 (IST)

    विंडीजचा शेर्फेन रुदफोर्ड दिल्ली कॅपिटल्स संघाकडे

    ?????????? ? ??????? ????

  • 18:29 (IST)

    इंग्लंडचा सॅम करन किंग्ज इलेव्हन पंजाब संघाकडे

    ????? ? ???? ?? ??????? ????

  • 17:44 (IST)

    तामिळनाडूचा मिस्ट्री बॉय वरुण चक्रवर्ती ठरला ८ कोटींचा मानकरी

    ? ???? ?? ????????? ?????? ?????? ??????? ?????  ?????? ????? ?????? ?????

    IPL Auction 2019 : Mystery Boy ???? ????????? ???? ? ??????? ??????

  • 17:35 (IST)

    मुंबईकर शिवम दुबे ठरला ५ कोटींचा मालक

    ???? ????????? ????????? ? ??????? ???? ???? ???? ?????? ?????? ????? ????? ???.

    ??????? ???? ???? RCB ?????!

  • 17:30 (IST)

    विराटचा पोस्टरबॉय किंग्ज इलेव्हन पंजाब संघाकडे

    ?????? ??? ?? ????????? ?????? ????????? ?????

  • 17:02 (IST)

    मोहीत शर्मावर ५ कोटींची बोली

    ???????? ?????? ???? ???????? ????? ??????? ?????? ????? ????? ???

  • 16:53 (IST)

    मोहम्मद शमी बाराव्या हंगामात किंग्ज इलेव्हन पंजाब संघाकडून खेळणार

    ??????? ??????? ??????, ????? ??? ???????? ????????? ?????. ????? ? ???? ?? ??????? ????

  • 16:47 (IST)

    लसिथ मलिंगाचं मुंबईच्या संघात पुनरागमन

    ? ??????? ???? ???? ?????? ????? ???????? ???????

    Slinga Malinga! ‘???????? ??????’ ????? ???????????? ????? ?????

  • 16:44 (IST)

    गतवर्षीचा महागडा भारतीय खेळाडू जयदेव उनाडकट राजस्थान रॉयल्सकडे

    ???????? ? ???? ?? ??????? ????

  • 16:27 (IST)

    वृद्धीमान साहा पुन्हा सनराईजर्स हैदराबाद संघाकडे

    ? ???? ?? ????????? ?????? ???? ???????? ???????

  • 16:25 (IST)

    निकोलस पुरन किंग्ज इलेव्हन पंजाब संघाकडे

    ?????? ? ???? ?? ??????? ????

  • 16:16 (IST)

    अक्षर पटेल ५ कोटींच्या बोलीवर दिल्ली कॅपिटल्स संघाकडे

    ????? ?????? ? ??????? ????

  • 16:12 (IST)

    मॉईजेस हेन्रिकेस किंग्ज इलेव्हन पंजाब संघाकडे

    ? ???? ?????????? ?????? ????????? ????????? ???????

  • 16:10 (IST)

    मोठी बातमी - युवराज सिंहवर पहिल्या फेरीत बोली नाही

    ????????? ?????????? ???? ? ??????????? ?????? ??????? ????? ???????

    ?????? UNSOLD

  • 16:06 (IST)

    विंडीजच्या टी-२० संघाचा कर्णधार कार्लोस ब्रेथवेट कोलकाता नाईट रायडर्स संघाकडे

    ?????????? ?????????? ? ???? ???????? ????

  • 15:55 (IST)

    विंडीजचा स्फोटक फलंदाज शिमरॉन हेटमायर विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघात

    ????????? ? ???? ?? ??????? ????.?????? ??????? ????? ?????? ???????? ?????? ??? ???? ????????? ????????? ?????? ????? ??????

    ???????? ??????? ????????? ?????

  • 15:48 (IST)

    आयपीएलच्या बाराव्या हंगामात पहिल्या खेळाडूचा लिलाव लागला, हनुमा विहारीवर २ कोटी रुपयांची बोली

    ??????, ????? ??? ???????? ?? ? ???????? ??????? ????? ?????? ?????? ???????? ???????

21:15 (IST)18 Dec 2018
बाराव्या हंगामाचा लिलाव संपला

लोकसत्ताच्या लाईव्ह अपडेट्सला भेट दिल्याबद्दल धन्यवाद

21:08 (IST)18 Dec 2018
मनन व्होरा राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळणार

मननवर २० लाखांची बोली

अॅश्टन टर्नर ५० लाखांच्या बोलीवर राजस्थान संघाकडून खेळणार

रियान परागही २० लाखांच्या बोलीवर राजस्थान रॉयल्स संघाकडून

21:06 (IST)18 Dec 2018
श्रीकांत मुंडे कोलकाता नाईट रायडर्स संघाकडे

२० लाखांच्या बोलीवर खेळणार कोलकाता संघाकडून

21:04 (IST)18 Dec 2018
बंडारु अय्यप्पा दिल्ली कॅपिटल्स संघाकडे

बंडारुवर २० लाखांची बोली

21:01 (IST)18 Dec 2018
जोए डेन्लीवर १ कोटींची बोली

कोलकाता नाईट रायडर्स संघाने घेतलं विकत

21:00 (IST)18 Dec 2018
मुंबईकर शुभम रांजणे राजस्थान रॉयल्सचा सदस्य

शुभमवर २० लाखांची बोली

21:00 (IST)18 Dec 2018
महाराष्ट्राचा ऋतुराज गायकवाड चेन्नई सुपरकिंग्जकडे

ऋतुराजवर २० लाखांची बोली

20:59 (IST)18 Dec 2018
मुरगन आश्विन किंग्ज इलेव्हन पंजाबकडे

आश्विनवर २० लाखांची बोली

20:58 (IST)18 Dec 2018
जलल सक्सेना दिल्ली कॅपिटल्स संघाकडे

सक्सेनावर २० लाखांची बोली

20:31 (IST)18 Dec 2018
अक्षदीप नाथवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची बोली

अक्षदीपवर ३ कोटी ६० लाखांची बोली

20:26 (IST)18 Dec 2018
मोठी बातमी - युवराज सिंहला दुसऱ्या फेरीत बोली

१ कोटींच्या बोलीवर मुंबई इंडियन्स संघाकडून खेळणार

IPL Auction 2019: युवराज झाला ‘मुंबईकर’! १२ व्या हंगामात मुंबई इंडियन्सकडून खेळणार

20:24 (IST)18 Dec 2018
मार्टीन गप्टीलला दुसऱ्या फेरीत बोली

१ कोटींच्या बोलीवर सनराईजर्स हैदराबाद संघाकडून खेळणार

20:21 (IST)18 Dec 2018
अग्निवेश अयाची किंग्ज इलेव्हन पंजाब संघाकडे

पंजाबची अग्निवेशवर २० लाखांची बोली

हरप्रीत ब्रारही २० लाखांच्या बोलीवर पंजाबच्या संघाकडे

20:19 (IST)18 Dec 2018
प्रयास राय बर्मन रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून खेळणार

प्रयासवर १ कोटी ५० लाखांची बोली

20:16 (IST)18 Dec 2018
पृथ्वीराज यारा कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळणार

पृथ्वीराजवर २० लाखांची बोली

20:15 (IST)18 Dec 2018
किमो पॉल दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणार

किमो पॉलवर ५० लाखांची बोली

20:14 (IST)18 Dec 2018
लियाम लिव्हींगस्टोन राजस्थान रॉयल्स संघाकडे

लियावर ५० लाखांची बोली

20:13 (IST)18 Dec 2018
रसिख दर मुंबई इंडियन्स संघाकडे

मुंबईकडून २० लाखांची बोली

20:12 (IST)18 Dec 2018
प्रभसिमरन सिंहवर अनपेक्षित बोली; किंग्ज इलेव्हन पंजाब संघाकडून खेळणार

प्रभसिमरनवर ४ कोटी ८० लाखांची बोली

20:06 (IST)18 Dec 2018
शशांक सिंह राजस्थान रॉयल्सकडे

शशांकवर ३० लाखांची बोली

20:04 (IST)18 Dec 2018
दर्शन नलकंदे किंग्ज इलेव्हन पंजाब संघाकडे

दर्शनवर ३० लाखांची बोली

20:03 (IST)18 Dec 2018
मिलींद कुमार रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाकडे

मिलींदवर २० लाखांची बोली

20:02 (IST)18 Dec 2018
पंकज जस्वाल मुंबई इंडियन्सकडे

पंकजवर २० लाखांची बोली

19:58 (IST)18 Dec 2018
अर्शदीप सिंह किंग्ज इलेव्हन पंजाब संघाकडून खेळणार

अर्शदीपवर २० लाखांची बोली

19:57 (IST)18 Dec 2018
निखील नाईक कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळणार

नाईकवर २० लाखांची बोली

19:57 (IST)18 Dec 2018
हिम्मत सिंह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून खेळणार

६५ लाखांची बोली

19:56 (IST)18 Dec 2018
हार्डस विल्जोएनवर ७५ लाखांची बोली

किंग्ज इलेव्हन पंजाब संघाकडून खेळणार

19:53 (IST)18 Dec 2018
ऑश्ने थॉमस १ कोटी १० लाखांच्या बोलीवर राजस्थान रॉयल्स संघाकडे

थॉमस नवीन हंगाम राजस्थानकडून खेळणार

19:47 (IST)18 Dec 2018
अॅन्रिच नॉर्टजे कोलकाता संघाकडे

कोलकात्याने २० लाखांच्या बोलीवर घेतलं संघात

19:46 (IST)18 Dec 2018
विंडीजचा शेर्फेन रुदफोर्ड दिल्ली कॅपिटल्स संघाकडे

रुदफोर्डवर २ कोटींची बोली

18:41 (IST)18 Dec 2018
लॉकी फर्ग्युसन १ कोटी ६० लाखांच्या बोलीवर कोलकात्याच्या संघात

फर्ग्युसन कोलकात्याकडून खेळणार

18:37 (IST)18 Dec 2018
बरिंदर सरन मुंबई इंडियन्स संघाकडे

३ कोटी ४० लाखांच्या बोलीवर सरन मुंबईच्या संघात

18:33 (IST)18 Dec 2018
हेन्रिच क्लासन रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाकडे

५० लाखांच्या बोलीवर क्लासेन बंगळुरु संघाकडे

18:31 (IST)18 Dec 2018
बांगलादेशच्या मुशफिकुर रहीमवर बोली नाही

रहीम पहिल्या फेरीत अनसोल्ड, दुसऱ्या फेरीत रहीमवर बोली लागण्याची शक्यता

18:29 (IST)18 Dec 2018
इंग्लंडचा सॅम करन किंग्ज इलेव्हन पंजाब संघाकडे

करनवर ७ कोटी २० लाखांची बोली

18:23 (IST)18 Dec 2018
न्यूझीलंडचा कोरी अँडरसन अनसोल्ड

दुसऱ्या फेरीत अँडरसनवर बोली लागण्याची शक्यता

18:19 (IST)18 Dec 2018
हाशिम आमला अनसोल्ड

पहिल्या फेरीत आमलावरही बोली नाही

18:18 (IST)18 Dec 2018
ऑस्ट्रेलियाचा शॉन मार्श अनसोल्ड

पहिल्या फेरीत मार्शवर बोली नाही

18:17 (IST)18 Dec 2018
कॉलिन इन्राग दिल्ली कॅपिटल्स संघाकडे

६ कोटी ४० लाखांची लावली बोली

18:12 (IST)18 Dec 2018
ऑस्ट्रेलियाचा उस्मान ख्वाजा अनसोल्ड

पहिल्या फेरीत ख्वाजावर बोली नाही

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2019 auction live updates
First published on: 18-12-2018 at 15:12 IST