News Flash

IPL 2019 Points Table: मुंबईची दुसऱ्या स्थानावर उडी तर दिल्लीला बसला पराभवाचा फटका

जाणून घ्या कोणता संघ कोणत्या स्थानावर

मुंबई विरुद्ध दिल्ली

घरच्या मैदानावर खेळणाऱ्या दिल्ली कॅपिटल्स संघावर ४० धावांनी मात करत मुंबई इंडियन्स, बाराव्या हंगामात दिल्लीकडून झालेल्या पराभवाचे उट्टे काढले आहेत. मुंबईने दिलेल्या १६९ धावांचं आव्हान दिल्लीच्या फलंदाजांना पूर्ण करता आलं नाही. १६९ धावांचा पाठलाग करताना दिल्लीच्या संघाला केवळ १२८ धावांपर्यंत मजल मारता आली. या विजयाबरोबरच मुंबईच्या खात्यात दोन गुणांची भर पडली असून मुंबईने गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर उडी मारली आहे. जाणून घेऊयात कालच्या मुंबई विरुद्ध दिल्लीमध्ये रंगलेल्या आयपीएलमधील ३४ व्या सामन्यानंतर गुणतालिकेत कोणता संघ कुठे आहे.

 

 

संघ  सामने विजय पराभव नेट रनरेट गूण
चेन्नई सुपरकिंग्ज +०.१०१ १४
मुंबई इंडियन्स +०.४४२ १२
दिल्ली कॅपिटल्स +०.१४६ १०
किंग्ज इलेव्हन पंजाब +०.०१५ १०
सनराईजर्स हैदराबाद +०.५४९
कोलकाता नाईट रायडर्स +०.३५०
राजस्थान रॉयल्स -०.५८९
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु -१.११४

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 19, 2019 8:44 am

Web Title: ipl 2019 latest points table mumbai indians jumps to second position delhi charger at third
टॅग : IPL 2019
Next Stories
1 इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट : रसेल.. असेल की नसेल?
2 ‘आयपीएल’मधील खेळीने केदारचा आत्मविश्वास उंचावेल -भावे
3 नागपूरचा शतकमहोत्सवी व्यायामवारसा!
Just Now!
X