25 October 2020

News Flash

IPL 2020 : प्रमुख खेळाडू सोडणार कोलकाता नाईट रायडर्सची साथ

रॉबिन उथप्पा-ख्रिस लिन करारमुक्त

आयपीएलच्या तेराव्या हंगामाचं बिगूल आता वाजलेलं आहे. १९ डिसेंबर रोजी कोलकाता शहरात आगामी हंगामाचा लिलाव पार पडणार आहे. यासाठी कोलकाता शहरानेही आपल्या संघातील काही खेळाडूंना करारमुक्त केलं आहे. कार्लोस ब्रेथवेट, ख्रिस लिन, रॉबिन उथप्पा यासारख्या प्रमुख खेळाडूंना आगामी हंगामासाठी लिलावाच्या प्रक्रियेत उतरावं लागणार आहे.

अवश्य वाचा – IPL 2020 : मुंबईने गमावलं, कोलकात्याने कमावलं! मराठमोळ्या सिद्धेश लाडने मुंबईची साथ सोडली

कोलकाता संघाने करारमुक्त केलेले खेळाडू पुढीलप्रमाणमे –

अ‍ॅन्रिच नॉर्ट्जे, कार्लोस ब्रेथवेट, ख्रिस लिन, जो डेन्ली, के.सी. करिअप्पा, मॅट केली, निखील नाईक, पियुष चावला, पृथ्वीराज यारा, रॉबिन उथप्पा, श्रीकांत मुंढे

अवश्य वाचा – IPL 2020 : ८ कोटी ४० लाखांची रक्कम मोजलेल्या जयदेव उनाडकटला राजस्थानकडून डच्चू

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 15, 2019 6:11 pm

Web Title: ipl 2020 kkr release robin uthappa and chris lynn with other important players psd 91
टॅग Ipl,Kkr
Next Stories
1 IPL 2020 : ८ कोटी ४० लाखांची रक्कम मोजलेल्या जयदेव उनाडकटला राजस्थानकडून डच्चू
2 Video : ‘या’ फटक्याने केला मयांकचा घात
3 IND vs BAN : रोहितच्या विक्रमाला मयांककडून आव्हान, अवघं एक पाऊल मागे
Just Now!
X