आयपीएलच्या तेराव्या हंगामाचा लिलाव १९ डिसेंबरला कोलकाता शहरात पार पडला जाईल. २०२० साली ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० विश्वचषकाच्या दृष्टीकोनातून आगामी आयपीएल स्पर्धा ही महत्वाची ठरणार आहे. तेराव्या हंगामाला सुरुवात होण्याआधी Player Transfer Window बंद झाली आहे. महत्वाच्या खेळाडूंची अदलाबदल झाल्यानंतर काही संघाचा खिसा रिकामा झाला आहे, तर काही संघाकडे अजुनही चांगली रक्कम शिल्लक आहे.

त्यामुळे आगामी हंगामाच्या लिलावात उतरताना सर्व संघांसमोर नेमकी काय आव्हान असतील?? गतविजेता मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज संघासमोर काय आव्हानं असतील याचा आढावा घेणारा हा व्हिडीओ…

अवश्य वाचा – IPL 2020 : भाजपा खासदार दिल्ली कॅपिटल्स संघाचा सहमालक होण्याच्या तयारीत