News Flash

आयपीएलमध्ये खेळाचा आनंद लुटू – कोहली

आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या दडपणापासून दूर होत मनमोकळेपणाने क्रिकेटचा आनंद लुटण्याची संधी आयपीएलच्या माध्यमातून मिळते.

| April 14, 2014 04:16 am

आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या दडपणापासून दूर होत मनमोकळेपणाने क्रिकेटचा आनंद लुटण्याची संधी आयपीएलच्या माध्यमातून मिळते. जेवढा आम्ही खेळाचा आनंद घेऊ, तेवढीच आयपीएलमधील आमची कामगिरी चांगली असेल. स्पर्धेदरम्यानच्या मोकळ्या आणि खेळासाठी पोषक वातावरणाचा आम्ही नक्कीच लाभ उठवू. यंदा आम्ही आणखी चांगल्या खेळाडूंना संघात सामील करून घेतले आहे. आमचा संघ समतोल असून जेतेपदासाठी आम्ही कसून मेहनत करत आहोत,’’ असे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा कर्णधार विराट कोहलीने सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 14, 2014 4:16 am

Web Title: ipl helps players relax and enjoy themselves says virat kohli
टॅग : Ipl,Virat Kohli
Next Stories
1 बार्सिलोनाला पराभवाचा धक्का
2 ट्रॅकवरील अपघातामुळे कार्तिकेयनची निराशा
3 लिव्हरपूलची मँचेस्टर सिटीवर मात
Just Now!
X