27 February 2021

News Flash

Ind vs WI : पृथ्वीच्या शतकी खेळीवर माजी खेळाडू खुश ! ट्विटरवर शुभेच्छांचा पाऊस

भारत मजबुत स्थितीत

राजकोटच्या मैदानात शतक झळकावल्यानंतर आनंद व्यक्त करताना पृथ्वी शॉ

भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या मुंबईकर पृथ्वी शॉने शतकी खेळी करुन सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांचा सहज सामना करत पृथ्वीने शतकी खेळी केली. कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पणात शतक झळकावणारा पृथ्वी शॉ पंधरावा भारतीय खेळाडू ठरला आहे. सलामीवीर लोकेश राहुल माघारी परतल्यानंतर पृथ्वी शॉने चेतेश्वर पुजाराच्या साथीने द्विशतकी भागीदारी करुन संघाचा डाव सावरला. त्याच्या या खेळीनंतर अनेक माजी खेळाडूंनी ट्विटरवर त्यांचं कौतुक केलं आहे.

Next Stories
1 ‘जर सचिन तेंडुलकर देव असेल, तर धोनी क्रिकेटचा किंग आहे’
2 पृथ्वी शॉ : निराशाजनक पार्श्वभूमीवरचा उगवता तारा – आनंद महिंद्रा
3 IND vs WI : कसोटी पदार्पणात शतक झळकावणारा पृथ्वी शॉ ठरला १५वा भारतीय
Just Now!
X