News Flash

शाब्दिक शेरेबाजीबद्दल जडेजाला दंड

सातव्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाचा फलंदाज शेन वॉटसनला बाद केल्यानंतर शाब्दिक शेरेबाजी केल्याबद्दल भारताचा

| November 4, 2013 02:46 am

सातव्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाचा फलंदाज शेन वॉटसनला बाद केल्यानंतर शाब्दिक शेरेबाजी केल्याबद्दल भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा याला दंड ठोठावण्यात आला आहे. त्याच्या सामन्याच्या मानधनातून १० टक्के रक्कम कापण्यात आली आहे. जडेजाने आपली चूक आणि सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट यांनी लावलेले आरोप मान्य केले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 4, 2013 2:46 am

Web Title: jadeja gets penalty for world war against shen watson
Next Stories
1 जोकोव्हिचला पराभूत करण्याकडे फेडररचे लक्ष
2 न्यूझीलंडविरुद्ध रोमहर्षक विजयासह बांगलादेशचे मालिकेवर निर्विवाद वर्चस्व
3 विचार धावराशींचे अन् हिशेब धनराशींचे!
Just Now!
X