News Flash

बांगलादेश दौऱ्याला जॉन्सन, हेझलवूड मुकण्याची शक्यता

ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल जॉन्सन आणि जेश हॅझेलवूड पुढील महिन्यात होणाऱ्या बांगलादेश दौऱ्याला मुकण्याची शक्यता आहे

ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल जॉन्सन आणि जेश हॅझेलवूड पुढील महिन्यात होणाऱ्या बांगलादेश दौऱ्याला मुकण्याची शक्यता आहे. नोव्हेंबर महिन्यापासून न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिजच्या मालिकेसाठी त्यांना विश्रांती देणार असल्याचे म्हटले जात आहे.
‘‘जॉन्सन आणि हॅझेलवूड यांच्यावर अतिरिक्त ताण येत असल्यामुळे त्यांची काळजी घेणे गरजेचे आहे. ऑस्ट्रेलियातील आगामी मोसमासाठी त्यांनी तयारी करणे अधिक गरजेचे आहे,’’ असे ऑस्ट्रेलिया संघाच्या कामगिरीचे मूल्यमापन करणारे व्यवस्थापक पॅट होवार्ड यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 4, 2015 2:10 am

Web Title: jhonson hezalwood may not go to bangladesh
Next Stories
1 विराट कोहलीच्या आक्रमकतेचा इशांतवर परिणाम – श्रावण
2 लाल फितीच्या कारभारामुळेच पाकिस्तानी खेळाडूंचा सहभाग अनिश्चित
3 भारताची एका स्थानाने आगेकूच
Just Now!
X