News Flash

दिनेश कार्तिकला दंड

पंचांच्या निर्णयाविरोधात नाराजी दर्शविल्याबद्दल आयपीएल आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी मुंबई इंडियन्सचा फलंदाज दिनेश कार्तिक याच्या सामन्यातील मानधनातून पाच टक्के रक्कम कापण्यात आली आहे.

| May 23, 2013 02:48 am

दिनेश कार्तिकला दंड

पंचांच्या निर्णयाविरोधात नाराजी दर्शविल्याबद्दल आयपीएल आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी मुंबई इंडियन्सचा फलंदाज दिनेश कार्तिक याच्या सामन्यातील मानधनातून पाच टक्के रक्कम कापण्यात आली आहे. ११व्या षटकात स्विपचा फटका मारण्याच्या नादात रवींद्र जडेजाचा चेंडू पॅडवर आदळल्यानंतर पंचांनी त्याला पायचीत ठरवले. त्यानंतर कार्तिकने पंचांच्या दिशेने बॅट दाखवून नाराजी व्यक्त केली. सामनाधिकाऱ्यांनी त्याला ही शिक्षा सुनावली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 23, 2013 2:48 am

Web Title: karthik fined five per cent of match fee
टॅग : Indian Premier League
Next Stories
1 कबड्डी महासंघाच्या निवडणुकीची सीबीआय चौकशी करण्याची मागणी
2 अँडी मरेची फ्रेंच ओपन मधून माघार
3 श्रीशांतने खरेदी केले होते दोन लाखांचे कपडे व मैत्रिणीसाठी महागडा मोबाइल!
Just Now!
X