News Flash

बॅडमिंटन : श्रीकांत, सौरभ, प्रणॉयची विजयी सलामी

प्रणॉयनेही एनव्हीएस विजेथाचा २१-११, २१-९ असा सहज पराभव केला

| January 26, 2017 03:34 am

गतविजेत्या किदम्बी श्रीकांत आणि एच. एस. प्रणॉय यांनी सय्यद मोदी ग्रां. प्रि. गोल्ड बॅडमिंटन स्पध्रेत विजयी सलामी दिली. श्रीकांतने भारताच्याच सारंग लखानीचे आव्हान १५-२१, २१-७, २१-१४ असे परतवून लावले. पुढील फेरीत त्याला मलेशियाच्या झुल्हेल्मी झुल्कीफलीचा सामना करावा लागेल.

गेल्या वर्षी स्विस खुली स्पर्धा जिंकणाऱ्या प्रणॉयनेही एनव्हीएस विजेथाचा २१-११, २१-९ असा सहज पराभव केला, तर बी. साई प्रणीथनेही आदित्य जोशीवर २१-१४, २१-९ अशी मात केली. चायनीज तैपेई स्पध्रेतील विजेत्या सौरभ वर्माने राहुल यादव चित्ताबोईनावर २१-११, २१-१७ असा विजय मिळवला. कार्तिक जिंदलने दुखापतीमुळे माघार घेतल्यामुळे आठव्या मानांकित समीर वर्माला विजयी घोषित करण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 26, 2017 3:34 am

Web Title: kidambi srikanth hs prannoy
Next Stories
1 उसेन बोल्टला ऑलिम्पिकमधील सुवर्णपदक गमावावे लागणार
2 VIDEO: धोनी नेटमध्ये बुमराहला आव्हान देतो तेव्हा..
3 मिल्सच्या गोलंदाजीला मी घाबरत नाही- विराट कोहली
Just Now!
X