News Flash

विराट कोहली ट्वेन्टी-२० क्रमवारीत चौथ्या स्थानावर कायम

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परीषदेने (आयसीसी) जाहीर केलेल्या ट्वेन्टी-२० क्रिकेट क्रमवारीमध्ये फलंदाजांच्या यादीमध्ये भारताच्या विराट कोहलीने चौथे स्थान कायम राखले आहे

| February 11, 2014 08:13 am

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परीषदेने (आयसीसी) जाहीर केलेल्या ट्वेन्टी-२० क्रिकेट क्रमवारीमध्ये फलंदाजांच्या यादीमध्ये भारताच्या विराट कोहलीने चौथे स्थान कायम राखले आहे. त्याचबरोबर भारताच्या सुरेश रैना आणि युवराज सिंग यांनी अनुक्रमे पाचवे आणि सहावे स्थान कायम राखण्यात यश मिळवले आहे. अव्वल दहा गोलंदाजांच्या यादीमध्ये भारताचा एकही खेळाडू नसून अष्टपैलू खेळाडूंच्या यादीमध्ये युवराज तिसऱ्या स्थानावर आहे. भारतीय संघ क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असून अव्वल स्थानावर श्रीलंकेचा संघ आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 11, 2014 8:13 am

Web Title: kohli maintains no 4 position in t20 rankings
टॅग : Virat Kohli
Next Stories
1 क्रिकेटचे तिन्ही स्वरूप जपण्याचे माझे प्रयत्न- एन.श्रीनिवासन
2 श्रीनिवासन यांचा पाय खोलात
3 स्टुअर्ट बिन्नीचे शतक ; कर्नाटक मजबूत स्थितीत
Just Now!
X