News Flash

कोहलीने आक्रमकच राहायला हवे -द्रविड

पहिल्या कसोटी मालिकेला सामोरे जात असताना कर्णधार विराट कोहलीने त्याच्यामध्ये कोणताही बदल करण्याची गरज नाही

| August 2, 2015 02:22 am

पहिल्या कसोटी मालिकेला सामोरे जात असताना कर्णधार विराट कोहलीने त्याच्यामध्ये कोणताही बदल करण्याची गरज नाही, त्याने आक्रमकच राहायला हवे, असे मत भारताचा माजी कर्णधार आणि भारतीय ‘अ’ संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविडने व्यक्त केले आहे.
‘‘तुम्ही कोण आहात, हे तुम्हाला समजायला हवे. या खेळामध्ये वेगवेगळ्या प्रकृतीचे खेळाडू यशस्वी होत असतात. या खेळामध्ये आतापर्यंत पाहिले तर आक्रमक खेळाडू अधिक यशस्वी होताना दिसतात. प्रत्येक जण आपल्यामधील आक्रमकपणा वेगळ्या पद्धतीने दाखवत असतो. त्यामुळे कोहलीने त्याच्या प्रकृतीमध्ये बदल करण्याची गरज नाही,’’ असे द्रविड म्हणाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 2, 2015 2:22 am

Web Title: kohli must play aggressively
टॅग : Kohli
Next Stories
1 ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघाचा दणदणीत विजय
2 शाहरुखपुढे एमसीएचे लोटांगण
3 चेक प्रजासत्ताकविरुद्ध भारताला चमत्काराची आवश्यकता -भूपती
Just Now!
X