News Flash

कोहलीचे स्थान कायम; रोहित-पंत सहाव्या स्थानी

कोहलीच्या खात्यात ८१४ गुण आहेत, तर रोहित आणि पंतच्या नावावर प्रत्येकी ७४७ गुण आहेत.

भारताचा कर्णधार विराट कोहली

दुबई : भारताचा कर्णधार विराट कोहलीने ‘आयसीसी’च्या जागतिक कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीतील पाचवे स्थान कायम राखले आहे. रोहित शर्मा आणि ऋषभ पंत यांनी संयुक्तपणे सहावा क्रमांक मिळवला आहे. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सन अग्रस्थानी विराजमान आहे. कोहलीच्या खात्यात ८१४ गुण आहेत, तर रोहित आणि पंतच्या नावावर प्रत्येकी ७४७ गुण आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 10, 2021 3:07 am

Web Title: kohli retains fifth spot rohit and pant joint sixth in test rankings zws 70
Next Stories
1 टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा : भारताचे ऑलिम्पिक पथक पुरस्कर्त्यांशिवाय -रिजिजू
2 वीरेंद्र सेहवाग म्हणतो, ‘‘जर सुविधा असत्या, तर मीसुद्धा कमी वयात….”
3 भारताचा पॅरा बॅडमिंटनपटू कृष्णा नागरनं मिळवलं ऑलिम्पिकचं तिकिट!
Just Now!
X