News Flash

क्रिकेटपटूंना लाच मिळाली – ललित मोदी

भारतीय रिअल इस्टेट उद्योजकाने दोन भारतीय क्रिकेटपटू आणि एका वेस्ट इंडिजच्या खेळाडूला सामना फिक्स करण्यासाठी लाच दिल्याचा आरोप इंडियन प्रीमिअर लीगचे माजी कमिशनर ललित मोदी

| June 28, 2015 06:54 am

भारतीय रिअल इस्टेट उद्योजकाने दोन भारतीय क्रिकेटपटू आणि एका वेस्ट इंडिजच्या खेळाडूला सामना फिक्स करण्यासाठी लाच दिल्याचा आरोप इंडियन प्रीमिअर लीगचे माजी कमिशनर ललित मोदी यांनी केला. हा उद्योजक बुकी असल्याचे मोदी यांनी सांगितले.
२०१३ मध्ये या तीन खेळाडूंची नावे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्ह रिचर्डसन यांना दिल्याचे मोदी यांनी आपल्या ट्विटर हँडलवर म्हटले आहे. या खेळाडूंची नावे मात्र मोदी यांनी ट्विटरवर जाहीर केलेली नाहीत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 28, 2015 6:54 am

Web Title: lalit modi names three cricketers who were bribed
Next Stories
1 गोलथरार!
2 ऑस्ट्रेलियाला टक्कर देण्यास भारत सज्ज
3 भारताची पराभवाची मालिका सुरूच
Just Now!
X