08 August 2020

News Flash

मेस्सी पुन्हा बाबा होणार

सातत्याने गोल करण्याच्या अद्भुत क्षमतेच्या जोरावर जगभरातल्या चाहत्यांवर गारूड घालणारा लिओनेल मेस्सी दुसऱ्यांदा बाबा होणार आहे.

| May 2, 2015 03:30 am

सातत्याने गोल करण्याच्या अद्भुत क्षमतेच्या जोरावर जगभरातल्या चाहत्यांवर गारूड घालणारा लिओनेल मेस्सी दुसऱ्यांदा बाबा होणार आहे. मेस्सीने समाजमाध्यमांवर आपल्या गरोदर पत्नीचे छायाचित्र अपलोड केले. तब्बल चार वेळा वर्षांतील सवरेत्कृष्ट फुटबॉलपटूचा पुरस्कार मिळवणाऱ्या मेस्सीने इन्स्टाग्रामवर अँटोनेला रोकुझो आणि पहिला मुलगा थिआगो यांच्या समवेतचे छायाचित्र टाकले आहे आणि म्हटले आहे.
‘‘तुझ्या येण्याची आतुरतेने वाट बघत आहोत, या जगात तुझे सहर्ष स्वागत असेल, थिओगी आणि आईबाबांकडून खूप साऱ्या शुभेच्छा!’’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 2, 2015 3:30 am

Web Title: lionel messi and wife expecting second baby
टॅग Lionel Messi
Next Stories
1 क्रिकेट ऑस्ट्रेलिया आयसीसीशी बांधील -एडवर्ड्स
2 युकी भांब्रीचा सनसनाटी विजय
3 रिअल माद्रिदचे बार्सिलोनावर दबावतंत्र कायम
Just Now!
X