News Flash

मेस्सीचा दुहेरी धमाका

लिओनेल मेस्सीच्या दुहेरी धमाक्याच्या जोरावर अर्जेटिनाने हाँगकाँगचा मैत्रीपूर्ण सामन्यामध्ये ७-० असा धुव्वा उडवला.

| October 16, 2014 01:47 am

लिओनेल मेस्सीच्या दुहेरी धमाक्याच्या जोरावर अर्जेटिनाने हाँगकाँगचा मैत्रीपूर्ण सामन्यामध्ये ७-० असा धुव्वा उडवला. हाँगकाँग फुटबॉल असोसिएशनच्या शतक महोत्सवाच्या निमित्ताने या मैत्रीपूर्ण सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. अर्जेटिनाकडून इव्हर बानेगाने पहिला गोल करत संघाचे खाते उघडले. मेस्सीबरोबरच या वेळी गोन्झालो हिग्युएन आणि निकोलस गाइटिन यांनीही प्रत्येकी दोन गोल केले.
 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 16, 2014 1:47 am

Web Title: lionel messi nets twice in argentinas 7 0 win
टॅग : Football,Lionel Messi
Next Stories
1 प्रसारमाध्यमांचे दावे मॉरुसियाने फेटाळले
2 बेशिस्त वर्तनाबद्दल रिओ फर्डिनांडवर कारवाई होणार
3 पंतप्रधानांच्या भेटीने पदक विजेते भारावले
Just Now!
X