11 December 2017

News Flash

चैन्नईच्या मैदानात धोनीची धूम

भारत विरुद्ध आँस्ट्रेलिया कसोटी सामन्याच्या दुस-या दिवशी फलंदाजीला उतरत भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनीने शानदार

चैन्नई | Updated: February 24, 2013 4:59 AM

भारत विरुद्ध आँस्ट्रेलिया कसोटी सामन्याच्या तिस-या दिवशी फलंदाजीला उतरत भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनीने शानदार फलंदाजी करत आपले व्दिशतक पूर्ण केले आहे. अवघ्या २३१ चेंडूत धोनीने व्दिशतक गाठले. यात पाच दमदार षटकारांचा समावेश आहे. दरम्यान भारतीय संघाकडून विराट कोहलीने सुद्धा आपले शतक पूर्ण केले परंतु १०७ धावांवर कोहली बाद झाला. त्यानंतर धोनीने आपल्या तफडदार फलंदाजीने चैन्नई मैदानावर चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला आणि चैन्नईच्या मैदानात धोनी नावाचा नाद घूमू लागला. सामन्यात भारताचे पारडे जड असून सध्या भारताकडे १३५  धावांची आघाडी आहे.  तिस-या दिवसाअखेर भारत ५१५/८

First Published on February 24, 2013 4:59 am

Web Title: m s dhoni made not out 200