06 July 2020

News Flash

मिसबाहचा तडाखा!

पाकिस्तानने कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियावर २-० असे निर्भेळ यश मिळवण्याच्या दिशेने रविवारी पायाभरणी केली आहे. पाकिस्तानचा कर्णधार मिसबाह उल हकने अवघ्या २१ चेंडूंत अर्धशतक साकारत कसोटीमधील

| November 3, 2014 05:27 am

पाकिस्तानने कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियावर २-० असे निर्भेळ यश मिळवण्याच्या दिशेने रविवारी पायाभरणी केली आहे. पाकिस्तानचा कर्णधार मिसबाह उल हकने अवघ्या २१ चेंडूंत अर्धशतक साकारत कसोटीमधील सर्वात वेगवान अर्धशतकाचा विक्रम प्रस्थापित केला. अर्धशतकानंतर तडाखेबंद टोलेबाजी सुरू ठेवत मिसबाहने सामन्यातील दुसऱ्या शतकाची नोंद करीत वेगवान शतकाच्या विक्रमाची बरोबरी केली. मिसबाहने ११ चौकार आणि ५ षटकारांच्या साथीने ५७ चेंडूंतच १०१ धावांची खेळी केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 3, 2014 5:27 am

Web Title: misbah equals record pakistan sniff series win
टॅग Pakistan
Next Stories
1 बार्सिलोनाला पराभवाचा धक्का
2 आयपीएल फिक्सिंग: मुद्गल समितीचा अंतिम अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर
3 कटकला घटक चाचणी!
Just Now!
X