News Flash

मुख्तार अहमद चषक राज्यस्तरीय कॅरम स्पर्धा

कॅरम प्लेयर्स वेल्फेअर असोसिएशनतर्फे १२वी पै. मुख्तार अहमद चषक राज्यस्तरीय कॅरम स्पर्धा २३ ते २६ ऑगस्टरदरम्यान क्षात्रक्य समाज वनमाळी सभागृह, दादर

| August 12, 2013 12:28 pm

कॅरम प्लेयर्स वेल्फेअर असोसिएशनतर्फे १२वी पै. मुख्तार अहमद चषक राज्यस्तरीय कॅरम स्पर्धा २३ ते २६ ऑगस्टरदरम्यान क्षात्रक्य समाज वनमाळी सभागृह, दादर येथे आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा पुरुष एकेरी, महिला एकेरी, कुमार एकेरी, कुमारी एकेरी आणि पुरुष वयस्कर अशा पाच गटांमध्ये खेळवण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी महेंद्र तांबे (९८१९५६९४८०) आणि शशी कोंडकर (९९६९१३४०१५) यांच्याशी संपर्क साधावा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 12, 2013 12:28 pm

Web Title: mukhtar ahmad cup state level carrom competition
Next Stories
1 किरमाणीच्या सार्वकालिन सर्वोत्तम कसोटी संघात द्रविड आणि विश्वनाथचा समावेश
2 मँचेस्टरची बाजी
3 बोल्टच वेगाचा सम्राट!
Just Now!
X