25 February 2021

News Flash

श्रीनिवासन १२ व्यांदा तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्षपद

एन. श्रीनिवासन यांनी सलग १२व्यांदा बिनविरोधपणे तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्षपद प्राप्त केले आहे. रविवारी पार पडलेल्या असोसिएशनच्या ८३व्या वार्षिक सर्वसाधारण सभा आणि निवडणुकीत बीसीसीआयचे अध्यक्ष

| June 24, 2013 08:18 am

एन. श्रीनिवासन यांनी सलग १२व्यांदा बिनविरोधपणे तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्षपद प्राप्त केले आहे. रविवारी पार पडलेल्या असोसिएशनच्या ८३व्या वार्षिक सर्वसाधारण सभा आणि निवडणुकीत बीसीसीआयचे अध्यक्ष श्रीनिवासन यांनी निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले. याचप्रमाणे सचिवपदावर काशी विश्वनाथन यांनी सलग सातव्यांदा आपले नाव कोरले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 24, 2013 8:18 am

Web Title: n srinivasan elected tnca president for 12th straight time
Next Stories
1 तिरंगी स्पर्धेसाठी विंडीज संघातून सरवानला डच्चू
2 स्पेनकडून हार; भारत सहाव्या स्थानावर
3 विम्बल्डनचा थरार आजपासून
Just Now!
X