News Flash

सईद नाबीला वगळले ; ताजिकिस्तान विरुद्ध लढतीसाठी भारतीय संघ जाहीर

ताजिकिस्तानविरुद्ध १४ ऑगस्ला होणाऱ्या मैत्रीपूर्ण आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी भारताचा २० सदस्यीय भारतीय संघ जाहीर करण्यात आला असून,

| August 6, 2013 04:37 am

ताजिकिस्तानविरुद्ध १४ ऑगस्ला होणाऱ्या मैत्रीपूर्ण आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी भारताचा २० सदस्यीय भारतीय संघ जाहीर करण्यात आला असून, हुकमी मध्यरक्षक सईद रहिब नाबी आणि गोलरक्षक सुब्रता पॉल यांना वगळण्यात आले आहे. आयपीएल धर्तीवरील फुटबॉल स्पध्रेच्या शिबिरासाठी नाबी २ ऑगस्टपासून मुंबईत आहे.
भारताचा संघ
गोलरक्षक : करणजित सिंग, संदीप नंदी, सुभाशिष रॉयचौधरी. मध्यरक्षक : डेन्झिल फ्रॅन्को, निर्मल छेत्री, अर्णब मोंडल, गौरामांगी सिंग, राजू गायकवाड, गुरजिंदर कुमार. मध्यरक्षक : मेहताब हुसैन, लालरिंडिका रॉल्टे, अरांता इझुमी, लेन्नी रॉड्रिगेझ, जेवेल राजा शेख, फ्रान्सिस फर्नाडिस, शिलो माल्सामट्ल्युनगा, क्लिफर्ड मिरांडा. आघाडीपटू : सुनील छेत्री, रॉबिन सिंग, डॉसन फर्नाडिस.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 6, 2013 4:37 am

Web Title: nabi left out of indias football friendly
टॅग : Football
Next Stories
1 संघावरील ‘व्हाईट वॉश’चे संकट टळले; हीच आमच्यासाठी चांगली सुरुवात- डॅरेन लेहमन
2 प्रेमकुमारची ८.०९ मी.लांब उडी, नऊ वर्षानंतर राष्ट्रीय विक्रम मोडला
3 आयसीसी एकदिवसीय गोलंदाजांमध्ये जडेजा अग्रस्थानावर
Just Now!
X