30 November 2020

News Flash

‘ज्युनियर पांड्या’ झाला एका महिन्याचा; पाहा खास फोटो

हार्दिकच्या मुलाचं नाव कळलं का?

टीम इंडियाचा आणि मुंबई इंडियन्सचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या एका महिन्यापूर्वी बाबा झाला. त्याची गर्लफ्रेंड अभिनेत्री नताशा स्टॅन्कोविच हिने एका गोंडस मुलाला जन्म दिला. त्यांनी आपल्या मुलाचे नाव ‘अगस्त्य’ असं ठेवलं. मुलाच्या जन्मापासूनच या सेलिब्रिटी जोडप्याने सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर केली. नुकताच आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर नताशाने मुलाबरोबर एक फोटो शेअर केला. आपला मुलगा एक महिन्याचा झाला असं तिने फोटोला कॅप्शन दिलं.

 

View this post on Instagram

 

Agastya #1month we love you @hardikpandya93

A post shared by Nataša Stanković (@natasastankovic__) on

तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर फोटो शेअर करताना नताशाने लिहिले, “अगस्त्य आता एक महिन्याचा झाला आहे . आम्ही तुझ्यावर मनापासून प्रेम करतो हार्दिक!” या फोटोत तिने हार्दिक पांड्यालाही टॅग केलं. हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. तसेच, चाहते या फोटोवर अभिनंदनाच्या कमेंट्सही करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 31, 2020 5:56 pm

Web Title: natasa stankovic shares photo with junior pandya agastya hardik pandya tagged in vjb 91
Next Stories
1 Video : रैनाची माघार CSK ला महागात पडणार ??
2 शोएब अख्तर पाकिस्तानच्या संघावर भडकला, म्हणाला…
3 IPL 2020 : सलामीच्या सामन्यातून CSK बाद?? मुंबईला विराटच्या RCB चं आव्हान मिळण्याचे संकेत
Just Now!
X