12 July 2020

News Flash

राष्ट्रीय कुमार कबड्डी स्पर्धा : महाराष्ट्राच्या मुली उपांत्यपूर्व फेरीत फेरीत

मानसी रोडेच्या दिमाखदार चढाया आणि शीतल मेहत्रेच्या लक्षवेधी पकडींचे महाराष्ट्राच्या विजयात महत्त्वाचे योगदान होते.

(संग्रहित छायाचित्र)

कुमार-कुमारी राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलींनी राजस्थानचा ३६-२७ असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरी गाठली. मानसी रोडेच्या दिमाखदार चढाया आणि शीतल मेहत्रेच्या लक्षवेधी पकडींचे महाराष्ट्राच्या विजयात महत्त्वाचे योगदान होते. महाराष्ट्राच्या मुलांनी शेवटच्या सामन्यात झारखंडचा प्रतिकार ४८-१८ मोडून काढत ‘क’ गटात अग्रक्रम पटकावला. महाराष्ट्राच्या आकाश शिंदेने १७ चढाया करीत ११ गुण मिळवले. त्याला चढाईत तेजस पाटीलने १३ चढायात ९ गुण मिळवत, तर वैभव गर्जेने ५ पकडी करीत छान साथ दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 16, 2020 1:57 am

Web Title: national kumar kabaddi tournament maharashtra girls in semifinal round abn 97
Next Stories
1 आशिया सांघिक बॅडमिंटन स्पर्धा : भारताला कांस्यपदक
2 डाव मांडियेला : ब्रिजची परिभाषा
3 दोन याद्या, दोन पत्रे.. कोणती ग्राह्य ?
Just Now!
X