06 August 2020

News Flash

Video : क्रिकेटचं पुनश्च हरिओम

८ जुलैपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटला पुन्हा सुरुवात

करोना विषाणूमुळे जगभरात निर्माण झालेल्या परिस्थितीचा फटका क्रिकेटलाही बसला. प्रादूर्भाव वाढू नये यासाठी आयसीसीने मार्च महिन्यात सर्व आंतरराष्ट्रीय सामने थांबवले. मात्र स्पर्धा बंद असल्यामुळे होत असलेलं आर्थिक नुकसान लक्षात घेता आयसीसीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटची रखडलेली गाडी पुन्हा सुरु करण्याच्या दिशेने पहिलं पाऊल टाकलं. ८ जुलैपासून इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात ३ कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. तब्बल ३ महिन्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट पुन्हा सुरु होतंय, आतापर्यंत काय-काय घडलं आणि भविष्यात भारतीय खेळाडू मैदानात कधी उतरणार याचा घेतलेला हा आढावा…

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 5, 2020 4:53 pm

Web Title: nearly 3 months of lockdown international cricket is resuming from 8th july between england and west indies psd 91
Next Stories
1 ‘या’ तीन व्यक्तींमुळे मी आज यशस्वी, सचिनने मानले आपल्या गुरुंचे आभार
2 आयपीएलमधून येणारा पैसा खेळाडूंसाठी वापरला जातो, गांगुली-जय शहांसाठी नाही !
3 क्रिकेटपटूच्या गाडीची वृद्ध इसमाला धडक, उपचादारम्यान मृत्यू
Just Now!
X