03 March 2021

News Flash

१२ मिनिटांमध्ये’लंका दहन’, न्यूझीलंडचा सर्वात मोठा विजय

न्यूझीलंडने श्रीलंकेवर तब्बल ४२३ धावांनी विजय मिळवला.

दुसऱ्या कसोटीच्या पाचव्या दिवशी न्यूझीलंडने श्रीलंकेवर तब्बल ४२३ धावांनी विजय मिळवला. अखेरच्या दिवशी सामना सुरू झाल्यानंतर केवळ १४ चेंडूंमध्ये श्रीलंकेचे तिन्ही फलंदाज बाद झाल्याने न्यूझीलंडला प्रचंड मोठय़ा विजयाची नोंद करता आली. पहिली कसोटी अनिर्णीत सुटल्यानंतर दुसऱ्या कसोटीत मात्र यजमान न्यूझीलंडने विजयासह मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 31, 2018 12:20 am

Web Title: new zealand crush sri lanka by 423 runs for record series win
Next Stories
1 महाराष्ट्राचा २३० धावांत खुर्दा
2 वासिम जाफरचे दमदार शतक
3 ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत भारताला किमान सहा पदके निश्चित!
Just Now!
X