News Flash

नागिन डान्स बांगलादेशवरच उलटला, मीम्समधून भारतीय चाहत्यांनी बांगलादेशी संघाला केलं ट्रोल

सोशल मीडियावर चाहत्यांच्या कल्पनाशक्तीला धुमारे

सोशल मीडियावर बांगलादेशला ट्रोल करणाऱ्या मीम्सचा पाऊस पडतोय.

अखेरच्या चेंडूवर षटकार खेचत दिनेश कार्तिकने निदहास चषकाच्या अंतिम फेरीत भारताचा विजय सुनिश्चित केला. ४ गडी राखून सामना जिंकत भारताने बांगलादेशवर मात केली. या स्पर्धेदरम्यान बांगलादेशी संघाने साखळी फेरीत विजयानंतर केलेला नागिन डान्स चांगलाच प्रसिद्ध झाला होता. मात्र अंतिम फेरीत भारताने बांगलादेशला पराभवाचं पाणी पाजत आपल्या तालावर नाचायला भाग पाडलं.

या विजयानंतर भारतीय चाहत्यांच्या कल्पनाशक्तीलाही चांगलेच धुमारे फुटले आहेत. सोशल मीडियावर मीम्सच्या माध्यमातून भारतीय चाहत्यांनी बांगलादेशी संघाला ट्रोल केलं आहे. यापैकी काही निवडक मीम्स आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत.

शेवटच्या चेंडूवर षटकार मारल्यानंतर विजय शंकरला दिनेश कार्तिक कदाचीत असं म्हणाला असेल का??

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 19, 2018 11:08 am

Web Title: nidahs trophy 2018 social media trolls bangladeshi team after loosing final match from india
Next Stories
1 Video: जेव्हा सुनिल गावसकरही म्हणतात, ‘मैं नागिन डान्स नचना…’
2 VIDEO : लंकन फॅन्सने नागिन डान्स करुन बांगलादेशच्या कर्णधाराला डिवचलं
3 Video: अखेरच्या चेंडूवर षटकार खेचत कार्तिक ठरला हिरो, तो क्षण पुन्हा एकदा अनुभवायचा आहे??
Just Now!
X