14 November 2019

News Flash

आगरकर मस्त, सरळ माणूस! मराठमोळ्या आगरकरला विरुच्या हटके शुभेच्छा

अजित आगरकरचं वयाच्या 41 व्या वर्षात पदार्पण

अजित आगरकर आणि विरेंद्र सेहवाग (संग्रहीत छायाचित्र)

भारतीय संघाचा माजी जलदगती गोलंदाज अजित आगरकरने आज वयाच्या 41 व्या वर्षात पदार्पण केलं आहे. सौरव गांगुलीच्या कर्णधारपदाच्या काळात भारतीय गोलंदाजीची धुरा सांभाळणाऱ्या अजित आगरकरने अनेकदा भारताला आपल्या गोलंदाजीच्या जोरावर विजय मिळवून दिला आहे. आजच्या दिवशी अजितला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना विरेंद्र सेहवागने हटके ट्विट केलं आहे.

नो अगर, नो मगर ओन्ली आगरकर! असं म्हणत सेहवागने आपल्या ट्विटच्या अखेरीस अजित साधा आणि सरळ माणूस असल्याचं म्हटलं आहे.

बीसीसीआयने अजित आगरकरचा, श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यातील 5 बळींचा व्हिडीओ पोस्ट करत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

First Published on December 5, 2018 4:50 pm

Web Title: no agar no magar only agarkar sehwag wishes agarkar on birthday
टॅग Virendra Sehwag