03 June 2020

News Flash

ऑनलाइन बुद्धिबळ स्पर्धा ३० मे रोजी

स्पर्धेत जर २६ मेपूर्वी प्रवेश घेतला तर ६०० रुपये भरावे लागतील

(संग्रहित छायाचित्र)

अखिल भारतीय बुद्धिबळ संघटनेकडून (एआयसीएफ) पहिल्यावहिल्या ऑनलाइन बुद्धिबळ स्पर्धेचे ३० मे रोजी आयोजन करण्यात आले आहे.

स्पर्धेत जर २६ मेपूर्वी प्रवेश घेतला तर ६०० रुपये भरावे लागतील. २६ मेनंतर प्रवेश घेणाऱ्यांना ७०० रुपये भरावे लागतील. विविध वयोगटांतील खेळाडूंसाठी या ऑनलाइन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. श्रेणीप्रमाणे आणि वयोगटाप्रमाणे बक्षीस रक्कम ठरवण्यात आली आहे.  lichess.org या संकेतस्थळावर हे सामने खेळायचे आहेत. अधिक माहितीसाठी शोभराज खोंडे (९८३४५१३५२२), विठ्ठल माधव (८४५२८४०००९), स्वप्निल बनसोड (८०००६०००७७) यांच्याशी संपर्क साधावा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 23, 2020 3:01 am

Web Title: online chess tournament on may 30 abn 97
Next Stories
1 ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धा लांबणीवर?
2 क्रिकेटची गाडी रुळावर आणण्यासाठी आयसीसीकडून नियमावली जाहीर
3 BWF कडून नवीन वेळापत्रक जाहीर, डिसेंबर महिन्यात India Open चं आयोजन
Just Now!
X