News Flash

राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धा : श्रीकांत, भक्ती यांच्याकडे मुंबईचे नेतृत्व

मुंबई उपनगर, ठाणे, पालघर या जिल्ह्य़ांचेही संघ मंगळवारी जाहीर करण्यात आले.

ह. दे. प्रशाला क्रीडांगण, सोलापूर येथे १२ ते १५ डिसेंबरदरम्यान खेळल्या जाणाऱ्या ५६ व्या राज्य अजिंक्यपद निवड चाचणी खो-खो स्पर्धेसाठी श्रीकांत वल्लाकाठी आणि भक्ती धांगडे यांच्याकडे अनुक्रमे मुंबईच्या पुरुष आणि महिला संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. मुंबई उपनगर, ठाणे, पालघर या जिल्ह्य़ांचेही संघ मंगळवारी जाहीर करण्यात आले.

मुंबई (पुरुष) : श्रीकांत वल्लाकाठी (कर्णधार), वेदांत देसाई, सुजय मोरे, नीरव पाटील, विराज कोठमकर, प्रयाग कनगुटकर, आशुतोष शिंदे, निखिल कांबळे, पियुष घोलम, शुभम शिगवण, अनिकेत आडारकर, श्रेयस राऊळ. प्रशिक्षक : पांडुरंग परब

मुंबई (महिला) : भक्ती धागंडे (कर्णधार), साजल पाटील, मधुरा पेडणेकर, काजल दिवेकर, अनुष्का प्रभू, शिवानी गुप्ता, नम्रता यादव, संजना कुडव, दर्शना सकपाळ, प्राजक्ता ढोबळे, अक्षया गावडे, शिवानी परब. प्रशिक्षक : डलेश देसाई

 संघ

मुंबई उपनगर (पुरुष) : दुर्वेश साळुंखे (कर्णधार), अनिकेत पोटे, प्रतीक देवरे, नितेष रुके, ऋषिकेश मुचावर्डे, हर्षद हातणकर, हरेश मोरे, ओमकार सोनावणे, अजित खांडेकर, निहार दुबळे, अक्षय भांगरे, किरण कांबळे. प्रशिक्षक : तुषार मोरे.

मुंबई उपनगर (महिला) : आरती कदम (कर्णधार), मयुरी बारस्कर, मिताली बारस्कर, निकिता सोडिये, साक्षी वाफेलकर, श्रृती सकपाळ, रचना जुवळे, मनाली काजारे, श्वेताली मर, सोनाली पवार, अक्षता कदम, नेहा घाडीगावकर. प्रशिक्षक : पल्लवी वेंगुर्लेकर.

ठाणे (पुरुष) : महेश शिंदे, संकेत कदम, शुभम उतेकर, गजानन शेंगाळ, प्रदीप जाधव, लक्ष्मण गवस, सुहास पवार, निखिल वाघे, आकाश तोरणे, नुरशद शेख, आकाश आजिवले, धुनेश मुंडे. प्रशिक्षक : विकास कोळी.

ठाणे (महिला): रुपाली बडे, रेश्मा राठोड, पूजा फरगडे, मीनल भोईर, तेजश्री कोंडाळकर, मनोरमा शर्मा, भाग्यश्री अटाई, दिक्षा सोनसुरकर, दिक्षा कदम, अश्विनी मोरे, साधना गायकवाड, कांचन हलगरे. प्रशिक्षक : निशिकांत कोळी.

पालघर (पुरुष) : रोनक टेमकर, निमिष कालप, महेश हर्षल, अरुण दावणे, प्रथमेश कदम, सचिन सोनार, हार्दिक तागोरे, शुभम शिगवण, विजय भोईर, सुमिध तांडेल, गौरव म्हात्रे, शैलेश मर्गज. प्रशिक्षक : मनीष बडबे.

पालघर (महिला) : मनाली पाटील, कांचन धोडे, सुहाना सिंग, खुशी पाटील, प्रियंका नार्वेकर, स्विटी म्हात्रे, ऋतुजा चिखलकर, सिद्धी गुरव, योगिता वसावे, माधुरी पिंगळे, मोहिनी खिडबिडे, भूमिका पालकर.

प्रशिक्षक : अक्षय खानविलकर.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 11, 2019 2:27 am

Web Title: open state tournament kho kho akp 94
Next Stories
1 हाणामारी करणारे  ११ हॉकीपटू निलंबित
2 रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा :  शाम्स मुलानीची अष्टपैलू चमक!
3 जागतिक बॅडमिंटन मालिका अंतिम टप्पा : सिंधूपुढे जेतेपद टिकवण्याचे आव्हान
Just Now!
X