28 September 2020

News Flash

राज्यस्तरीय खेलो इंडियाचे आयोजन करा – रिजिजू

विजेते घडवण्याच्यादृष्टीने प्रयत्न आवश्यक आहेत

संग्रहित छायाचित्र

देशातील गुणवान युवा खेळाडूंचा शोध घेण्यासाठी राज्यस्तरावर ‘खेलो इंडिया’ स्पर्धेचे आयोजन करावे, असे क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनी म्हणाले.

‘‘वर्षांतून एकवेळा राष्ट्रीय स्तरावरील खेलो इंडिया, विद्यापीठ स्तरावरील खेलो इंडिया यांचे आयोजन होते. मात्र देशातील गुणवान युवा खेळाडूंचा शोध घेण्यासाठी ते निश्चित पुरेसे नाही. देशातील विविध राज्यांनीही खेलो इंडियाचे आयोजन करावे. विजेते घडवण्याच्या दृष्टीने प्रयत्न आवश्यक आहेत,’’ असे रिजिजू यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 5, 2020 12:10 am

Web Title: organize state level play india kiren rijiju abn 97
Next Stories
1 Eng vs Ire : कर्णधार मॉर्गनचा धोनीला धोबीपछाड
2 BCCI च्या अडचणी वाढल्या, IPL ची स्पॉन्सरशिप रद्द करण्याचा VIVO चा निर्णय
3 ENG vs PAK : पहिल्या कसोटीसाठी पाकिस्तानचा संघ जाहीर
Just Now!
X