News Flash

भारताचा पाकिस्तानवर विजय

कुठल्याही दिमाखदार प्रदर्शनाविना भारतीय संघाने सॅफ फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर

| September 2, 2013 02:43 am

कुठल्याही दिमाखदार प्रदर्शनाविना भारतीय संघाने सॅफ फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर १-० मात केली. गतविजेत्या भारतीय संघातर्फे कोणीही चमकदार कामगिरी केली नाही. पाकिस्तानतर्फे झालेल्या स्वयंगोलच्या मदतीवर भारताने विजयी सलामी दिली.
पाकिस्तानचा कर्णधार समर इशाकने १४व्या मिनिटाला गोलच्या प्रयत्नात स्वयंगोल केला. यामुळे सुनील छेत्रीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाला तीन गुण मिळाले. स्पर्धेतल्या दुसऱ्या लढतीत भारतीय संघाचा बांगलादेशशी मुकाबला असणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 2, 2013 2:43 am

Web Title: pakistan lose to india in saff opener
Next Stories
1 काऊंटी क्रिकेट सोडून गंभीर भारतात परतला
2 हैदराबादचे जयोस्तुते!
3 ध्यास.. आशिया चषक जिंकण्याचा!
Just Now!
X