28 October 2020

News Flash

Title Sponsor म्हणून Paytm आणि BCCI यांच्यात करार, मोजले तब्बल ***कोटी रुपये

आगामी ४ वर्षांसाठी केला करार

जगातील सर्वात श्रीमंत क्रीडा संस्था म्हणून ओळख असलेल्या बीसीसीआयच्या Title Sponsor चे हक्क पुन्हा एकदा Paytm या कंपनीने विकत घेतले आहेत. घरच्या मैदानावर होणाऱ्या आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक क्रिकेट सामन्यांसाठी Paytm आणि BCCI यांच्यात करार झाला असून, यासाठी Paytm कंपनीने बीसीसीआयला तब्बल ३२६.८० कोटी रुपये मोजले आहेत. BCCI ने आपल्या ट्विटर हँडलवरुन याची घोषणा केली आहे.

बीसीसीआय आणि Paytm यांत्यात झालेल्या करारानुसार प्रत्येक सामन्यासाठी Paytm संपनी ३ कोटी ८० लाख रुपये मोजणार आहे. २०१५ साली Paytm कंपनीने बीसीसीआयच्या Title Sponsor चे हक्क मिळवले होते. यानंतर २०१९-२०२३ सालाकरता बीसीसीआय आणि पेटीएममध्ये करार झाला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 21, 2019 7:30 pm

Web Title: paytm awarded title sponsorship rights for bcci international and domestic seasons 2019 23 psd 91
Next Stories
1 Ind vs WI : कसोटी मालिकेतही कुलदीप यादव पहिल्या पसंतीचा फिरकीपटू
2 Video : सुपर स्विंग! असा त्रिफळाचीत कधी पाहिलाय का?
3 ….तर विश्वचषकात उपांत्य सामन्याचा निकाल वेगळा लागू शकला असता !
Just Now!
X