27 February 2021

News Flash

प्रीमियर बॅडमिंटन लीग आजपासून

सायना नेहवाल आणि किदम्बी श्रीकांत यांनी यंदाच्या हंगामामधून माघार

(संग्रहित छायाचित्र)

 

चेन्नईत सोमवारपासून सुरू होणाऱ्या प्रीमियर बॅडमिंटन लीगमध्ये पी. व्ही. सिंधू, बी. साईप्रणित, सौरभ वर्मा, कश्यपसारखे मानांकित खेळाडू सहभागी होणार आहेत.

सायना नेहवाल आणि किदम्बी श्रीकांत यांनी यंदाच्या हंगामामधून माघार घेतली असून सलामीची लढत सोमवारी चेन्नई सुपरस्टार्स आणि हैदराबाद हंटर्स यांच्यात होणार आहे.

* वेळ : सायं. ६.३० वा.

* थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १

*  चेन्नई येथील लढती – २० ते २४ जानेवारी; लखनौ येथील लढती- २५ ते २८ जानेवारी, हैदराबाद येथील लढती – २९ जानेवारी ते ९ फेब्रुवारी

* विजेते : हैदराबाद हंटर्स (२०१३), दिल्ली डॅशर्स (२०१६), चेन्नई स्मॅशर्स (२०१७), हैदराबाद हंटर्स (२०१८), बंगळूरु रॅपटर्स (२०१९)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 20, 2020 1:19 am

Web Title: premier badminton league starting today abn 97
Next Stories
1 जोकोव्हिच, नदाल, फेडरर यांच्यात जेतेपदासाठी चुरस
2 रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा : अक्षदीपच्या शतकामुळे उत्तर प्रदेश सुस्थितीत
3 Ind vs Aus : शतकवीर ‘हिटमॅन’ची कर्णधार विराटशी बरोबरी
Just Now!
X