04 August 2020

News Flash

तत्त्वांशी तडजोड नाही -भूपती

भारतीय क्रीडा क्षेत्राला चांगले प्रशासन मिळावे या अभिनव बिंद्राच्या नेतृत्वाखालील अभियानाला पाठिंबा देताना, तत्त्वांशी तडजोड नाही अशी भूमिका घेतली.

| September 6, 2013 01:55 am

भारतीय क्रीडा क्षेत्राला चांगले प्रशासन मिळावे या अभिनव बिंद्राच्या नेतृत्वाखालील अभियानाला पाठिंबा देताना, तत्त्वांशी तडजोड नाही अशी भूमिका घेतली. खेळ आणि खेळाच्या कामकाजात तत्त्वांशी तडजोड करता येणार नाही, असे भूपतीने स्पष्ट केले. भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनला भ्रष्टाचारापासून मुक्त करण्यासाठी नेमबाजपटू बिंद्राने ऑनलाइन अभियान सुरू केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 6, 2013 1:55 am

Web Title: principles are not compromised bhupathi
टॅग Mahesh Bhupathi
Next Stories
1 अमेरिकन खुली टेनिस स्पर्धा : जोकोव्हिच, मरे यांची आगेकूच
2 २०२०च्या ऑलिम्पिकमध्ये कुस्तीच्या समावेशाची क्रीडा मंत्रालयाची मागणी
3 आंतरराष्ट्रीय यशाचे मैत्रेयी गोगटेचे ध्येय
Just Now!
X