News Flash

Pro Kabaddi : बंगळुरू बुल्सची पुणेरी पलटणवर दोन गुणांनी मात

बंगळुरूकडून मोहित चिल्लरने सर्वाधिक ७ पकडी केल्या.

Pro Kabaddi League , Bengaluru Bulls , Puneri Paltan , Sports news, Loksatta, Loksatta news, Marathi, marathi news

प्रो- कबड्डी लीगमध्ये सोमवारी झालेल्या सामन्यात बंगळुरू बुल्सने पुण्याच्या संघावर २९-२७ अशी दोन गुणांनी मात केली. बंगळुरूच्या रोहित कुमारने चढाई करताना मिळवलेल्या आठ गुणांच्या जोरावर बंगळुरूला हा सामना जिंकता आला. पुणेरी पलटणकडून नितीन तोमर आणि मनजित चिल्लर यांनी चढाईचे प्रत्येकी ४ आणि २ गुण मिळवले. रविंदर पहेलने पाच पकडी करत संघाचा पराभव टाळण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला यश आले नाही. बंगळुरूकडून मोहित चिल्लरने सर्वाधिक ७ पकडी केल्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 4, 2016 9:19 pm

Web Title: pro kabaddi league bengaluru bulls beat table toppers puneri paltan
Next Stories
1 विराटचा आक्रमकपणा मला आवडतो- अनिल कुंबळे
2 Euro 2016: आईसलँडचा ५-२ असा धुव्वा उडवून यजमान फ्रान्सची उपांत्य फेरीत धडक
3 सेरेनाचे त्रिशतक!
Just Now!
X