News Flash

कसोटी क्रमवारीत पुजारा अव्वल दहा जणांत

आयसीसी क्रिकेट क्रमवारीत भारताचा युवा फलंदाज चेतेश्वर पुजाराने दुसऱ्या कसोटी सामन्यात झळकावलेल्या द्विशतकाच्या जोरावर क्रमवारीत पहिल्यांदाच अव्वल दहा जणांमध्ये स्थान पटकावले आहे, तर सचिन तेंडुलकर

| March 14, 2013 03:47 am

आयसीसी क्रिकेट क्रमवारीत भारताचा युवा फलंदाज चेतेश्वर पुजाराने दुसऱ्या कसोटी सामन्यात झळकावलेल्या द्विशतकाच्या जोरावर क्रमवारीत पहिल्यांदाच अव्वल दहा जणांमध्ये स्थान पटकावले आहे, तर सचिन तेंडुलकर १९ व्या स्थानावर आहे.
दुसऱ्या स्थानासाठी स्पर्धा असेल ती भारत, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यामध्ये. भारत आणि ऑस्ट्रेलिया व इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील २६ तारखेच्या सामन्यानंतर क्रमांक बदलण्यात येणार असून जो संघ जास्त विजय मिळवेल किंवा मालिका जिंकेल त्या संघाला दुसऱ्या स्थानावर जाण्याची संधी असेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 14, 2013 3:47 am

Web Title: pujara in top ten best test batsman
Next Stories
1 दामोदर करंडक क्रिकेट स्पर्धा: सिम्बायोसिस लॉ संघ विजेता
2 युसेन बोल्ट सलग तिसऱ्यांदा लॉरियस पुरस्काराचा मानकरी
3 अमृतप्रित उपांत्य फेरीत
Just Now!
X