आयपीएलच्या यंदाच्या सत्रातील पहिला सामना पंजाबने १४ धावांनी जिंकला. मात्र या सामन्याला कलाटणी देणारा क्षण ठरला तो म्हणजे सलामीवीर जोस बटलरची विकेट. मंकड पद्धतीने पंजाबचा कर्णधार आर. अश्विनने बटलरला बाद केले. त्यामुळे अश्विनच्या खिळाडूवृत्तीवर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. अनेकांना अश्विनचे हे वागणे पटलेले नाही. त्यामुळे अनेकांनी अश्विनला सोशल नेटवर्किंगवर ट्रोल केले आहे. काहीजणांनी बलटर ऐवजी कोहली असता तर आज अश्विन हॉस्पिटलमध्ये असता असं मत व्यक्त केलं तर काहींनी अश्विन चीटर असल्याचे म्हटले आहेत. पाहुयात असेच काही व्हायरल मीम्स…

हा सीन आठवला

नशीब तो चेन्नईत नाहीय

बटलर ड्रेसिंग रुममध्ये जातना

त्यांनी केलं असतं तर

अश्विनने टिपूचा बदला घेतला

सामन्यात रस नाही

मी तर तुला

गोलंदाजी करताना अश्विनची नजर

हा पुरस्कार द्या

बटलर ऐवजी कोहली असता तर

खिळाडूवृत्तीबद्दल ऑस्ट्रेलियन बोलत आहेत म्हणजे…

 

बटलर अश्विनबद्दल बोलताना

ट्रोल्स नंतर अश्विनची रिअॅक्शन

बटलर लाइन ओलांडण्याची वाट पाहताना अश्विन

हा सामना तरी

कोहली असता तर

असं कसं झालं

बटलरची रिअॅक्शन

हेच कोहली किंवा हरभजनबरोबर झालं असतं तर

बटलर ऐवजी कोहली असता तर

अश्विनचा हा खेळ पाहून कोहली

…तर तो अश्विनच्या करियरमधला शेवटचा बॉल असता

…तर

बटलरची रिअॅक्शन

लाज नाही वाटली हे करताना

अंजली काय म्हणते बघा

आमचं झालेलं तुझही होणार

एकच वाक्य

चिटींग करता हैं

दरम्यान एकीकडे अश्विन सोशल नेटवर्किंगवर ट्रोल होत असताना त्याने मात्र आपण बटलरला नियमांनुसार बाद केल्याचे म्हटले आहे. . बटलरला धावबाद करून काही चुकीचे केले नाही. मला हे नाही समजत की, यात अखिलाडूवृत्ती कुठे आली. असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.