News Flash

अभिमानास्पद! राहुल द्रविडचा सन्मान, ICCच्या Hall of Fameमध्ये समावेश

सुनील गावस्कर यांच्या हस्ते द्रविडला सन्मान प्रदान

भारतीय फलंदाजीची भिंत म्हणून कारकीर्द घडणवणारा माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड याला आज ICCच्या Hall of Fame मध्ये समाविष्ट करण्यात आले. भारत विरुद्ध विंडीज यांच्यात पाच सामना केरळची राजधानी त्रिवेंद्रम येथे सुरु आहे. या सामन्याआधी माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांच्या हस्ते राहुल द्रविडला हा सन्मान प्रदान करण्यात आला. क्रिकेट जगतातील हा एक प्रतिष्ठेचा समजला जाणारा सन्मान आहे. हा सन्मान मिळवणारा द्रविड पाचवा भारतीय ठरला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 1, 2018 2:31 pm

Web Title: rahul dravid becomes the 5th indian to be inducted in the icc hall of fame
Next Stories
1 VIDEO: सत्कार की अपमान?, काँग्रेसच्या मंत्र्याने खेळाडूंवर फेकले क्रीडा साहित्य
2 IND vs WI : नशीब रुसलं… आणि या विक्रमाला मुकला विराट
3 VIDEO: गल्ली क्रिकेट की आंतरराष्ट्रीय सामना?… ही शैली पाहून प्रतिस्पर्धीही गोंधळले
Just Now!
X