News Flash

रैनाचा ‘सिंथेटिक’ सराव

आगामी हंगामात चांगली कामगिरी होण्याच्या दृष्टीने भारताचा मधल्या फळीतील फलंदाज सुरेश रैनाने सिंथेटिक स्वरुपाच्या खेळपट्टीवर सरावाची युक्ती अंगीकारली आहे.

| August 20, 2015 04:54 am

आगामी हंगामात चांगली कामगिरी होण्याच्या दृष्टीने भारताचा मधल्या फळीतील फलंदाज सुरेश रैनाने सिंथेटिक स्वरुपाच्या खेळपट्टीवर सरावाची युक्ती अंगीकारली आहे. नुकत्याच विवाहबद्ध झालेला रैना पत्नीसह नेदरलँड्समध्ये आहे. मात्र सुट्टीवर असतानादेखील रैनाचा क्रिकेटचा ध्यास जराही कमी झालेला नाही. अ‍ॅमस्टरडॅम क्रिकेट क्लबच्या उच्च कामगिरी सरावाचा तो भाग झाला असून, सुमारे महिनाभर तो या कार्यक्रमात सहभागी होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 20, 2015 4:54 am

Web Title: raina practices on synthetic pitches
टॅग : Suresh Raina
Next Stories
1 दिनेश-दीपिका लग्नाच्या बेडीत!
2 राष्ट्रीय बास्केटबॉल स्पध्रेला महाराष्ट्राची दांडी?
3 रिअल माद्रिदचा गलाटसरायवर विजय
Just Now!
X