News Flash

श्रीशांतवरील बंदी उठवण्यासाठी केरळ असोसिएशन प्रयत्नशील

दिल्ली न्यायालयाने एस. श्रीशांतला दोषमुक्त केले असले तरी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने त्याच्यावर घातलेली बंदी उठवलेली नाही.

| July 27, 2015 04:14 am

दिल्ली न्यायालयाने एस. श्रीशांतला दोषमुक्त केले असले तरी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने त्याच्यावर घातलेली बंदी उठवलेली नाही. त्यामुळे त्याच्यावरील आजीवन बंदी उठवण्यासाठी केरळ क्रिकेट असोसिएशन (केसीए) प्रयत्नशील आहे.
‘‘श्रीशांतवरील आजीवन बंदी उठवण्यासाठी आम्ही बीसीसीआयकडे अपील करणार आहोत. याबाबतचे पत्र लवकरच आम्ही बीसीसीआयला लिहिणार आहोत,’’ असे केसीएचे सचिव टी. एन. अनंतनारायण यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 27, 2015 4:14 am

Web Title: remove ban on shrisanth kerla association is active
Next Stories
1 जर दाऊदशी संबंधित असतो तर क्रिकेटपटू नसतो -श्रीशांत
2 मैदानात परतण्यासाठी बीसीसीआयच्या निर्णयाची प्रतीक्षा
3 ‘क्रिकेटपटूंच्या गुन्हेगारी संबंधांचे सकृद्दर्शनी पुरावे नाहीत’
Just Now!
X