News Flash

ऑलिम्पिक तिकीट विक्री भारतात सुरू

रिओ ऑलिम्पिकच्या तिकिटांच्या विक्रीला या महिन्याच्या अखेरीस सुरुवात होणार आहे.

| January 23, 2016 04:10 am

 

रिओ ऑलिम्पिकच्या तिकिटांच्या विक्रीला या महिन्याच्या अखेरीस सुरुवात होणार आहे. तिकीट विक्रीसाठी ‘फॅनॅॅटिक स्पोर्ट्स’ या कंपनीची निविदा पद्धतीतून निवड करण्यात आली आहे.

‘‘या वर्षीची तिकीट विक्रीची प्रक्रिया वेगळी असेल. तिकीट विक्रीसाठी आम्ही निविदा मागवल्या होत्या. त्यामधून ‘फॅनॅॅटिक स्पोर्ट्स’ या कंपनीची आम्ही नियुक्ती केली आहे,’’ असे भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष एन. रामचंद्रन यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 23, 2016 4:08 am

Web Title: rio olympics ticket sale starts in india
Next Stories
1 सिंधू, श्रीकांतची उपांत्य फेरीत धडक
2 ट्वेन्टी-२० क्रिकेटने खेळाची परीभाषा बदलली- सचिन
3 कर्णधारपदासाठी धोनीच योग्य -हसी
Just Now!
X