News Flash

उत्तेजकांबाबत रशियाची पुन्हा चौकशी होणारम

अन्य काही देशांमधील उत्तेजक प्रतिबंधक पद्धतीबाबत चौकशी करण्याचे ठरविले आहे.

उत्तेजक सेवनाच्या वाढत्या घटनांमुळे जागतिक उत्तेजक प्रतिबंधक समितीने (वाडा) रशिया, तसेच अन्य काही देशांमधील उत्तेजक प्रतिबंधक पद्धतीबाबत चौकशी करण्याचे ठरविले आहे. रशियात उत्तेजक सेवनाबाबत गैरप्रकार होतात व तेथील खेळाडूंना संघटनेकडूनच पाठीशी घातले जाते हे लक्षात घेऊन ‘वाडा’ संस्थेने रशियन धावपटूंवर काही कालावधीसाठी बंदी घालण्याची शिफारस केली होती. त्यानुसार आंतरराष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाने रशियन संघटनेची मान्यता काढून घेतली आहे. मात्र अजूनही रशियन खेळाडू उत्तेजक चाचणीत दोषी आढळत असल्यामुळे तेथील पद्धतीची पुन्हा पाहणी करण्याचा निर्णय ‘वाडा’ संस्थेने घेतला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 16, 2016 6:00 am

Web Title: russia exciter enquiry
टॅग : Russia
Next Stories
1 विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात भारताचा लाजिरवाणा पराभव, किवींची ४५ धावांनी मात
2 या भारतीय खेळाडुला ओळखलंत का ?
3 इतिहास बदलण्याचे आव्हान
Just Now!
X