News Flash

हाच तो दिवस..सरले एक वर्ष..अन् सचिनचा निर्णय

मागीलवर्षी २३ डिसेंबर २०१२ रोजी क्रिकेटचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला. आज त्याला एक वर्ष पूर्ण झाले.

| December 23, 2013 06:39 am

मुंबईत आपल्या कारने फेरफटका मारत असताना ठिकठिकाणी मुंबई पोलीस भर पावसात ट्राफीक हाताळत असतानाचा एक व्हिडिओ सचिनने आपल्या मोबाईलमध्ये शूट केला

मागीलवर्षी २३ डिसेंबर २०१२ रोजी क्रिकेटचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला. आज त्याला एक वर्ष पूर्ण झाले. एकदिवसीय सामन्यांत तब्बल १८,४२६ धावा कूटणाऱया सचिनने एकदिवसीय क्रिकेट करिअरमध्ये ४९ शतके आणि ९६ अर्धशतके ठोकली आहेत. त्याच्या प्रत्येक अर्धशतक आणि शतकी खेळी मागे काही आठवणी दडल्या आहेत..त्यातील सचिनची तुमच्या लक्षात असलेली अविस्मरणीय ठरलेली खेळी कोणती? ती..या बातमीच्या खालील प्रतिक्रिया बॉक्समध्ये नोंदवा..

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 23, 2013 6:39 am

Web Title: sachin tendulkar retires from odi this day last year 2012
Next Stories
1 जोहान्सबर्ग कसोटीतील ५ महत्वाचे क्षण..
2 माजी क्रिकेटपटू सलील अंकोलाच्या पत्नीची आत्महत्या
3 थरार!
Just Now!
X