29 November 2020

News Flash

आईला मातृदिनाच्या शुभेच्छा देताना सचिन भावूक

सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला फोटो

जगभरात आज मातृदिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. सामान्यांपासून प्रत्येक सेलिब्रेटी आज सोशल मीडियावर, आपल्या आयुष्यात आईच्या योगदानाबद्दल व्यक्त होताना दिसतोय. भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरनेही आपल्या आईला शुभेच्छा दिल्या आहेत. सचिनने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर आईसोबतचा फोटो शेअर केला आहे.

देव प्रत्येक ठिकाणी जाऊ शकत नाही, याच कारणासाठी त्याने आईला बनवलं, असा संदेश देत सचिनने सर्वांना मातृदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. याआधीही सचिनने आपल्या आईसाठी खास वांग्याचं भरीत केलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 12, 2019 2:15 pm

Web Title: sachin tendulkar wishes his mother on international mothers day shares a picture on social media
टॅग Sachin Tendulkar
Next Stories
1 IPL 2019 : विरूची ‘ड्रीम टीम’; धोनी, रोहित अन् विराटला डच्चू
2 …तर हा संघ मारणार आयपीएल जेतेपदाचा चौकार
3 अंतिम सामन्यापूर्वी हार्दिक पांड्या म्हणतोय…
Just Now!
X